चंद्र आहे साक्षीला हे सिरीअल आता अत्यंत रंजक वळणावर आलीय... कारण अखेर श्रीधर काळे कोण हे संग्रामलादेखील कळलेलं आहे....संग्रामला हे सत्य कळल्यामुळे त्याने स्वातीला चांगलंच धारेवर धरलं आहे...श्रीधर आपल्या आसपास असूनदेखील स्वातीने हे सगळं आपल्यापासून लपवलं... त्यामुळे एकप्रकारे आपली फसवणूक झाल्याचं संग्रामला वाटतंय...त्यामुळे संग्राम खूप दुखावला गेलाय.... आजच्या भागात हे सारं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे ...
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #chandraaahesakshila #Swati #Shridhar #Sangram
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber